Category | For sale |
Item Id | 17093 |
Published date | 06/06/2018 |
Viewed | 142 x |
Kolhapur , Maharashtra , India
मश्रूम स्पॅान / बियाणे आता कोल्हापूर उपलब्ध
आमच्याकडे उच्च प्रतीचे मश्रूम स्पॅान / बियाणे मिळतील.
धिंगरी साजोरकाजू जातीचे बियाणे उपलब्ध.
एकदम कमी किमतीत उच्च प्रतीचे मश्रूम बियाणे मिळवा.
जास्त बियाणे हवे असल्यास आधी बुकिंग करणे गरजेचे आहे.
कुरियर सुविधा उपलब्ध.
तसेच दुसरे बियाणे रेगुलर पाहिजे असल्यास तयार करून मिळतील.
ठिकाण : मुश्रूम लर्निंग सेंटर, ११ वी गल्ली, आदिनाथ बँक च्यावर, तिसरा मजला, जयसिंगपूर-४१६१०१ , जिल्हा: कोल्हापूर
संपर्क: 9923806933 /9673510343
You must log in or register a new account in order to post comments
Jaysingpur, District-Kolhapur, Jaysingpur, Shirol, Kolhapur, Maharashtra, India